Preventive (L) spray powder

अशी घ्या पिकांची काळजी…..! 

करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या, पिवळे पणा या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची 
वाढ व उत्पन्न वाढवा प्रिव्हेटिव्ह 
(एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा.

प्रिव्हेटिव्ह (एल)” ची कार्य करण्याची पद्धत:-

1)प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात. 
2)फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते. 
3)पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते.

फायदे

1)नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.
2)झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते. 
3)पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते. 
4)मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते. 
5)बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते. 
6)हमखास व खात्रीशीर फायदा.
7)सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.

प्रमाण

१ लिटरला २ ते 3 ग्रॅम 

प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत:-हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गाळून घेणे गरजेचे आहे. १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपास ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे. प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे. उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गाळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे. 

टीप :- सर्व पिकांसाठी उपयुक्त प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क:-9145499544 / 9075099544 आपला पत्तावर घरपोच औषध मिळावा. किंमत= 400 gm= 670 रुपये. मे. ऑफी सॅाईल कंडिशनर ३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९. औषध हवे असल्यास खालील नंबर वर आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पीक इत्यादीबाबत माहिती देऊन मेसेज करावा. https://wa.me/919075099544 https://wa.me/919145499544 – WhatsApp / SMS✉ / Call E-Mail – aafiinfo@gmail.com www.aafiagri.com

मे ऑफी सॅाईल कंडिशनर ३९ अभिनव सोसायटी पद्मावती पुणे ४११००९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *