NIYO SPRAY PUMP

नमस्कार शेतकरी बधुंनो  ⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:  ⚙ या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली)  ⚙ एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते.  ⚙ 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते.  ⚙ मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात.  ⚙ फवारणी …

NIYO SPRAY PUMP Read More »