Blog

कृषी उपकरण

ANDREAS STIHL PVT LTD जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान व कार्यक्षमतेच्या जर्मन मशिन्सचे उत्पादक…….चेन सॉ, ब्रश कटर, मिस्ट ब्लोअर, पॉवर विडर, पॉवर टिलर, स्प्रेअर, अर्थ ऑगर, वॉटर पंप, लॉन मोवर, हेड्ज ट्रीमर, ब्लोअर, प्रेशर क्लीनर इत्यादी मशिन्सची मोठी रेंज. मशिन्सचा डेमो, मशिन्सची माहिती/ खरेदी, स्पेअर पार्ट किंवा मशिन्ससंबंधीत इतर कोणत्याही सर्व्हिससाठी इच्छुक ग्राहकांनी खालील लिंकवरील २ मिनिटांचा फॉर्म भरा व आकर्षक …

कृषी उपकरण Read More »

शेवंती लागवड तंत्रज्ञान

फूलपिकाची ओळख व क्षेत्र :जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला.चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि …

शेवंती लागवड तंत्रज्ञान Read More »

बदाम लागवड

भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे. त्याच्या लागवडीखाली २,४०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते, तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात पीक काढतात. उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सुमारे ५,००० हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे.जमिनीचा प्रकारया पिकासाठी खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन …

बदाम लागवड Read More »

काजू लागवड

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडी खालील क्षेत्र,उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.जमिनीचा प्रकारपाण्याचा निचरा होणारी जमीन व जांभ्या दगडा पासून तयार झालेल्या वरकस जमिनीत हे पीक चांगले येते.हवामानकाजू पिकाला उष्ण व …

काजू लागवड Read More »

एरंडेल लागवड

शाश्‍वत उत्पन्न मिळवून देणारे पीक अशी एरंडाची नवी ओळख तयार होत आहे. औषधी वनस्पती असल्याने एरंडाला बाजारात मागणीही चांगली असते. विशेषत: एरंडीचे तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केली जाते. एरंडीची पाने ‘इरी रेशिम किड्यांसाठी’ एक उत्तम अन्न आहे.तसेच याचे खोड, बियाणे यांचा देखील विविध ठिकाणी वापर करण्यात येतो.जमिनीचा प्रकारएरंडीचे पीक सर्वसाधारणपणे लागवडीखाली असलेल्या सर्व प्रकारच्या …

एरंडेल लागवड Read More »

बियाणांची खरेदी करताय मग वाचाच

बियाणांची खरेदी करताय? मग वाचाच!बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर योग्य ती पारख असायलाच हवी अन्यथा फसगत होऊ शकते. म्हणून आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…   बोगस’चा सुळसुळाट : हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. या कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे …

बियाणांची खरेदी करताय मग वाचाच Read More »

शेवंती लागवड तंत्रज्ञान

फूलपिकाची ओळख व क्षेत्र :जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला.चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि …

शेवंती लागवड तंत्रज्ञान Read More »

बदाम लागवड

भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे. त्याच्या लागवडीखाली २,४०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते, तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात पीक काढतात. उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सुमारे ५,००० हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे.जमिनीचा प्रकारया पिकासाठी खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन …

बदाम लागवड Read More »

खजूर लागवड

पिकाची माहितीखजुराची लागवड मुख्यत फळासाठी केली जाते. खारीक म्हणजे खजुराची कडक उन्हात सुकविलेली अथवा कमी प्रतीच्या खजुराची दुधात शिजवलेली फळे; ही दोन्ही स्वादिष्ट व पौष्टिक असल्याने यांना सर्व देशांतून मोठी मागणी आहे.जमिनीचा प्रकारखजुराला कोणतीही जमीन चालते तथापि रेताड,वाळवंटी जमिनीत हे झाड चांगले येतेहवामानअतिउष्ण व कोरडी हवा लागते पाऊस कमी लागतोपिकाची जातअज्वा,बारही,डेंगलेत नूर,हल्वय ,खादारावय,खलास,मेडजुल,मसकॅट,ओमान,शामरान,थुरी,जाहिदी ,लागवडबियांपासून रोपे …

खजूर लागवड Read More »