बियाणांची खरेदी करताय मग वाचाच

बियाणांची खरेदी करताय? मग वाचाच!बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर योग्य ती पारख असायलाच हवी अन्यथा फसगत होऊ शकते. म्हणून आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…   बोगस’चा सुळसुळाट : हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. या कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे …

बियाणांची खरेदी करताय मग वाचाच Read More »