संपर्क करा

आपल्या सोबत चर्चा करून आनंद वाटेल.

info@krushikranti.com

At Post Baburdi ghumat,
Tal Dist Ahmednagar

Frequently Asked Question!

शेतकरी समाजातील एक असा घटक आहे जो प्रगती पासून सतत दूर राहिला आहे

आज शेतकऱ्यांना शेती मालाचा भाव ठरवायचा झाला तर ते त्यांच्या हातात नाही. परिस्थिती, वेळ, साधन या गोष्टी सोबत तडजोड त्याला करावी लागते. व्यापारी जो भाव ठरवेल त्या भावाला माल विकावा लागतो.त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात कारता येईल अशी एक वेबसाइट बाजारात आली आहे.तीचे नाव आहे कृषिक्रांती (www.krushikranti.com )
या वेबसाइटचा वापर करून शेतकरी आपल्या कृषी मालाची मोफत जाहिरात करू शकतो व आपल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकतो. धान्य,फळ,भाज्या,जमीन,शेती उपयुक्त साहित्य अशा अनेक गोष्टींची जाहिरात आता शेतकरी मोफत करू शकतो आणि पाहिजे ती सामुग्री मिळवू शकतो.
या वेबसाइटचा वापर फक्त शेतकऱ्यांनाच होणार आहे असेही नाही. शेतमालाचा व्यवहार करणारे व्यापारी, शेतीपूरक साहित्याचे विक्रेते, दलाल देखील या वेबसाइटचा वापर करू शकतात.जर शेतकरी जाहिरात करत असेल तर याचा फायदा हा व्यापारी वर्गालाही होईल. जसे कि व्यापाऱ्याकडे कोणत्या मालाचा जर तुटवडा असेल तर तो वेबसाइटवर जाहिरात पाहून तो माल असलेल्या शेतकऱ्या सोबत संपर्क साधून त्याची गरज भागवू शकतो.
अशा पद्धतीने या वेबसाइटचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर व्यापाऱ्याना व सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना पण होईल.
किरकोळ शेतीमालाचे विक्रेते सुद्धा आपल्या शेतीमालाची जाहिरात वेबसाइटवर करू शकतात.जेणे करून शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तू त्याचे भाव व त्याची प्रतवारी शेतकरी वेबसाइटवर पाहून ठरवू शकतो.व नंतर संपर्क साधून व्यवहार करू शकतो.
शेतकर्यांनी,व्यापार्यांनी व विक्रेत्यांनी फक्त शेतीमालाच्या जाहिरातीसाठी वेबसाइटवर याव अस नाही तर ब्लॉग (Blog) नावाची संकल्पना देखील शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे जेथे तज्ञ मंडळी आपले मत मांडतील व ते सर्वाना वाचण्यास उपलब्ध होतील.तसेच फोरम (Forum )हि संकल्पना आहे जेथे शेतकरी आपले मत मांडू शकतो..यासाठी शेतकर्यांनी व इतरांनीही या वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.
हि वेबसाइट विनामूल्य आहे.जी तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील पाहू शकता.
जाहितात टाकण्यासाठी तुमच्या कडे ईमेल आई.डी व तुमचा फोने नंबर असणं आवशयक आहे.
काही अडचणी मुळे जर तुम्ही जाहिरात टाकण्यास असमर्थ राहिलात तर +91 7798648712 या मोबईल नंबर वर तुम्ही संपर्क करून जाहिरात देऊ शकता अथवा Whats App करू शकता .तसेच जाहिराती विषयी माहितीसाठी व blog बद्दल update साठी whatsapp मार्गे आम्हाल जॉईन व्हा.
 
आता “कृषी क्रांती ” दूर नाही.. आमच्या या नाविन्यपूर्ण प्रयतनात सामील व्हा…जय किसान 

I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec mattis, pulvinar dapibus leo.

I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec mattis, pulvinar dapibus leo.

I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.